महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबादेवाचे चंपाषष्ठीनिमित्त आज हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मागशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या चंपाषष्ठी महोत्सवाची आज सांगता झाली. ...
शहरातील पाणीपट्टीत सुमारे 25 टक्के वाढ केली. त्याला चार महिने होत नाहीत, तोच नगरपालिकेने घरपट्टीतही 25 टक्के वाढ केल्याने शहरातील घरमालकांवर पुन्हा एकदा बोजा पडणार आहे. ...