लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

देऊळगावराजामध्ये दीड कोटीची कापूस खरेदी - Marathi News | Buy one and a half million pieces of cotton in the temple | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगावराजामध्ये दीड कोटीची कापूस खरेदी

फेडरेशनची केवळ आठ क्विंटल खरेदी: शेतक-यांनी फिरविली पाठ. ...

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत योद्धा मंडळास विजेतेपद - Marathi News | Wrestling Championship title in District Level Kho-Kho Championship | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत योद्धा मंडळास विजेतेपद

वेगवान खेळ करीत विजेतेपद पटकाविले ...

साई संस्थानला महिनाभरात नवे विश्वस्त मंडळ - Marathi News | A new trust board will be organized within a month to the Sai Institute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानला महिनाभरात नवे विश्वस्त मंडळ

शिर्डी : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून महिनाभरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ ...

ग्राहक मंचची इमारत ‘न्याया’च्या प्रतीक्षेत - Marathi News | The building of a consumer forum is waiting for 'justice' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्राहक मंचची इमारत ‘न्याया’च्या प्रतीक्षेत

बुलडाणा येथील ग्राहक मंचच्या इमारतीची१६ वर्षांपासून दुरुस्ती नाही. ...

जपून वापरा पाणी अन्यथा संकट! - Marathi News | Use water to save water otherwise! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जपून वापरा पाणी अन्यथा संकट!

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे. ...

पारनेरकरांची मदार एमआयडीसीच्या पाण्यावर - Marathi News | Paneerkar's Madar on MIDC water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरकरांची मदार एमआयडीसीच्या पाण्यावर

पारनेर : पारनेर शहराला पाणीपुरवठा करणारा सोबलेवाडी येथील तलाव नोव्हेंबरमध्येच कोरडाठाक पडला आहे. ...

पक्षचिन्हाचा घोळ सुरूच - Marathi News | Predictive rumors continue | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पक्षचिन्हाचा घोळ सुरूच

भिंगार : छावणी परिषद निवडणुकीत पक्षचिन्हाचा घोळ अजून सुरूच असून, निवडणूक निर्णय अधिकारीच अंतिम निर्णय घेतील असे शुक्रवारी पुन्हा स्पष्ट करण्यात आले़ ...

लष्कराची अर्नियामध्ये अतिरेक्यांविरुद्ध मोहीम - Marathi News | A campaign against militants in Arnia army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराची अर्नियामध्ये अतिरेक्यांविरुद्ध मोहीम

जम्मू-काश्मीरच्या अर्निया भागात बंकरमध्ये दडून बसलेल्या एका अतिरेक्याला बाहेर काढण्यासह ठार झालेल्या नागरिकांचे मृतदेह मिळविण्यासाठी लष्कराने मोहीम छेडल्याने नव्याने चकमकी झडत आहेत. ...

उद्योजकांना १८ रुपयांत एक हजार लीटर पाणी - Marathi News | Industrialists get 1,000 liters of water at 18 rupees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उद्योजकांना १८ रुपयांत एक हजार लीटर पाणी

अहमदनगर : उद्योजकांच्या पाणीपट्टीचे दर वाढविणारा निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून, नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत़ ...