शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

आंतरशालेय स्पर्धेत युक्ताला सुवर्ण, कांस्य

By admin | Updated: September 23, 2014 23:54 IST

कोल्हापूर येथे झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत

रत्नागिरी : येथील युक्ता जयंतीलाल जैन हिने कोल्हापूर येथे झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण, तर थाळीफेकमध्ये कांस्य पदक मिळविले आहे. इतर स्पर्धांमध्येही तिने बाजी मारली आहे.कोल्हापूर येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. सहोदया एथलेटिक्स मीट नावाने भरवल्या जाणाऱ्या या आंतरशालेय स्पर्धेत युक्ता जैनने भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळविले तर थाळीफेकमध्ये कांस्यपदक मिळविले. त्याव्यतिरिक्त इन हाऊस स्पर्धेत थ्रो बॉलमध्ये रजत पदक मिळविले. या स्पर्धेत सी. बी. एस. ई. पाठ्यक्रम असलेल्या शाळांतील १५ संघांनी सहभाग घेतला. युक्ता बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल जैन यांची कन्या असून, ती सध्या ती कोल्हापुरातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकत आहे. त्यापूर्वी येथील जीजीपीएस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. युक्ताने आपल्या यशाचे श्रेय शाळेचा शिक्षकवर्ग तसेच आपले आई-वडील यांना दिले आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)