शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

टिंबर मार्केट येथे युवकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : टिंबर मार्केट येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत युवक जखमी झाला. अनिष युवराज सकट (वय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : टिंबर मार्केट येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत युवक जखमी झाला. अनिष युवराज सकट (वय २७) असे त्याचे नाव आहे. त्‍याला उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल केले. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली.

विष प्राशनाने युवकाचा मृत्‍यू

कोल्हापूर : विषारी द्रव प्राशन केल्‍याने परशुराम रंगराव डेंगळे (वय ३०, रा. माजगाव, पन्‍हाळा) याचा मृत्‍यू झाला. त्याने २२ फेब्रुवारीला शेतात विषारी द्रव प्राशन केले होते. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्याची प्रकृती बिघडल्याने गुरुवारी दुपारी त्‍याचा मृत्‍यू झाला. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

जवाहरनगरात युवकास मारहाण

कोल्हापूर : जवाहरनगरात मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला. तौसीर मेहबुब मुजावर (वय २२, रा. जवाहरनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. त्‍याच्‍यावर सीपीआरमध्‍ये उपचार सुरू आहेत. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

केर्लेजवळ अपघातात दोघे जखमी

कोल्‍हापूर : केर्ले येथे दुचाकी अपघातात दोघेजण जखमी झाले. धनाजी पांडुरंग खोपकर (वय ३५) व महेश भिकाजी गोळे (२८, दोघे रा. धबधबेवाडी, पन्‍हाळा) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.