शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांची ॲन्टिजन टेस्ट, लसीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 19:05 IST

HasanMusrif Collcator Kolhapur : संपूर्ण लॉकडाऊनबाबतच्या उद्योजकांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील. उद्योग, व्यवसाय क्षेत्राने केलेल्या मागणीचा विचार केला जाईल. कोरोनाला रोखण्यासाठी उद्योजकांनी राज्य शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांची त्यांच्या कारखाने, औद्योगिक वसाहतींमध्ये जाऊन ॲन्टिजन टेस्ट, लसीकरण केले जाईल. त्यादृष्टीने उद्योजक आणि त्यांच्या संघटनांनी नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

ठळक मुद्देउद्योजकांनी शासनाला सहकार्य करावेमुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची उद्योजकांसमवेत बैठक

 कोल्हापूर : संपूर्ण लॉकडाऊनबाबतच्या उद्योजकांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील. उद्योग, व्यवसाय क्षेत्राने केलेल्या मागणीचा विचार केला जाईल. कोरोनाला रोखण्यासाठी उद्योजकांनी राज्य शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांची त्यांच्या कारखाने, औद्योगिक वसाहतींमध्ये जाऊन ॲन्टिजन टेस्ट, लसीकरण केले जाईल. त्यादृष्टीने उद्योजक आणि त्यांच्या संघटनांनी नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.कामगारांसाठीच्या आरटीपीआर चाचणीची अट रद्द करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. त्याबाबत कामगारमंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बैठक झाली. जिल्ह्यात सुमारे तीन लाख कामगार आहेत. ती संख्या लक्षात आरटीपीसीआर चाचणी करणे खर्चिक, वेळखाऊ ठरणारे आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी रद्द करून लसीकरण करावे, अशी मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी केली.

या बैठकीस इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षद दलाल, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, ह्यगोशिमाह्णचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, ह्यकोल्हापूर चेंबरह्णचे अध्यक्ष संजय शेटे, मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, आयआयएफचे अध्यक्ष सुमित चौगुले, उद्योजक दीपक पाटील, अभय पंडितराव, संजय पेंडसे, राजू पाटील, प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर