शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

आपण ‘सखी मंच ‘ सदस्य झालात का हो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : अशा अनेक महिला आहेत, की ज्यांना काही कारणास्तव २०२० या वर्षात सदस्य नोंदणी करता आली नाही. खास ...

कोल्हापूर : अशा अनेक महिला आहेत, की ज्यांना काही कारणास्तव २०२० या वर्षात सदस्य नोंदणी करता आली नाही. खास अशा महिलांसाठी लोकमतच्यावतीने पुन्हा सखी मंच सदस्य होण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. १० मार्चपर्यंत शहरातील अधिकृत सखी मंच विभाग प्रतिनिधींकडे व लोकमत शहर कार्यालय, पौर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे सदस्य नोंदणी उपलब्ध आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे महिलांचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या लोकमत सखी मंचच्यावतीने खास महिलांसाठी वर्षभर विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या निखळ मनोरंजनासाठी, एकंदरीत प्रत्येक महिलेला स्वत:साठी वेळ देऊन मनमुराद जगण्याचा आनंद देण्यासाठी लोकमत सखी मंचने हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात महिला सदस्या नोंदणी करतात व वर्षभर विविध कार्यक्रमांचा आनंद लुटतात. गेले वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, वर्ष २०२० मध्ये सदस्य नोंदणी केलेल्या सखी सदस्यांना लोकमतच्यावतीने अनोखी भेट देण्यात आली. तीही जुन्या २०२० च्या ओळखपत्रावर वर्ष २०२१ मध्ये होणाऱ्या सखी मंचच्या सर्व कार्यक्रमांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. जुन्या सदस्यांना सदस्यत्व नूतनीकरण करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे सर्व सखी सदस्यांसाठी ही वर्षभरासाठी आनंदाची पर्वणी असणार आहे. सदस्य नोंदणीसाठी रुपये ५०० सदस्यत्व शुल्क असून या ५०० रुपयांत सखींना रुपये ७५० किमतीचे मारबोलो या कंपनीचे बाथरूम सेट (४ पीस) व सोबत सखी मंचचे आकर्षक ओळखपत्र मिळणार आहे. यासोबतच २०२१ मध्ये येणाऱ्या विविध स्पर्धा, कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. शहरातील महिलांनी लवकरात लवकर सखी मंच सदस्य होऊन या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे.

येथे सदस्य नोंदणी उपलब्ध...

सदस्य नोंदणीसाठी महिलांनी शहरातील लोकमत सखी मंचच्या अधिकृत विभाग प्रतिनिधींकडे किंवा लोकमत शहर कार्यालय, पौर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर या ठिकाणी सदस्य नोंदणी करावी. १ ते १० मार्चपर्यंत कालावधीदरम्यान सदस्य नोंदणी उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी सचिन कोळी- ९७६७२६४८८५, विक्रांत देसाई - ९६३७३३०७०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

- राजारामपुरी - स्मिता ओतारी - ९६५७३१४५५३, सुरेखा सांगावकर - ९४२१२०७४५३

- सानेगुरुजी वसाहत - गीता जरग- ९५११८१३२२३

- फुलेवाडी - छाया मेथे - ९८२३५८७०९८, गजानन काॅलनी, बालिंगा रोड - अंजली जाधव- ७३८५००५८७४,

- कळंबा जेल रोड- राधिका कुलकर्णी,- ९२२६२३६८१५, वाशी पीर वाडी- सुरेश राठोड- ७०२०२३०४५२,

- रविवार पेठ - गजानन बेकरीजवळ - वनीता ढवळे - ९४२०४९३२४७, तारकेश्वरी साळवी - ९४०३८८३७३८

- कसबा बावडा - डाॅ. आश्लेषा चव्हाण- ९३७१८०१०५६, बसंत बहार रोड - वारणा वडगावकर - ९८२२१२१७७०, आर. के. नगर - प्राजक्ता दिवाण - ८१८०९०३४५५

- कणेरकरनगर - शुभलक्ष्मी देसाई - ९८५०९८५७३३, दादू चौगुलेनगर कळंबा - आरती पाटील - ७४२०८०७२०६, राजेंद्रनगर - अश्विनी खामकर - ७५०७७४२१४०, शुक्रवार पेठ- डोर्ले काॅर्नर- छाया घाटगे- ९५१८७१८०२०, कसबा बावडा- आनंद स्वरूप पार्क- कमल कांबळे - ९२७००४९८३०, गणेश काॅलनी, तपोवन- शुभांगी साखरे - ८६६८५४५२०१, राजोपाध्येनगर- सुवर्णा पाटील- ९७६२४७०५५५, जरगनगर- राजनंदिनी पत्की- ८४४६०२७५०३, संभाजीनगर- स्वप्नाली देशमुख - ९५०३२७३३०, मंगळवार पेठ- वरदा माळकर- ० ९९२२४९७८९५, महावीर काॅलेज- सुजाता आढाव- ८६६९०७२५८७, साळोखेनगर -पल्लवी सरनोबत - ९०९६९६७७७०, भोसलेवाडी- उज्वला चौगुले- ८८५५९६९३७०, शाहूपुरी - पूनम शहा - ७२७६०२०२३२, वर्षा माने - ८३२९२५८६४५, शेंडूर - राखी पोतदार - ८८०६७६८२८७, अंबाई टँक - स्वाती चोरगे - ८८५६९९६०८३, नाना पाटीलनगर - विजयमाला पाटील- ९१४५५५७००९, पिनाक प्रसाद, महावीर काॅलेजजवळ, - जोती कुमठेकर- ८६२५९२३३११

नोंदणी करा अन् मिळवा हमखास भेटवस्तू व सर्व्हिसेस

‘सखी मंच’ सदस्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अग्रवाल गोल्ड ॲन्ड सिल्व्हरतर्फे दोन फॅन्सी बँगल्स व क्राऊन ब्युटीतर्फे हेअर कट फ्री आणि सोबतच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खवय्या डायनिंगतर्फे एक थाळी मोफत मिळणार आहे.

-

-