शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिरगे तिकटी येथे व्हॅल्वमध्ये बिघाड, परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 18:14 IST

जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. आज, शनिवारी काम पूर्ण होणार असून रविवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

ठळक मुद्देजिरगे तिकटी येथे व्हॅल्वमध्ये बिघाडपरिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

कोल्हापूर : जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. आज, शनिवारी काम पूर्ण होणार असून रविवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनमधून शहरातील बहुतांशी परिसरात पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली होती.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तपासणी केली असता जिरगे तिकटी येथील मुख्यलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आले. पाणीपुरवठा विभागाकडून व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरु आहे. मुख्यपाईपलाईनवरुन पाणीपुरवठा होणाय्रा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणी टंचाई आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाwater shortageपाणीकपातkolhapurकोल्हापूर