शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

उदयसिंगराव गायकवाड यांची प्रकृती अत्यावस्थ

By admin | Updated: November 14, 2014 00:44 IST

कोल्हापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक बनली

कोल्हापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक बनली असून त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावली असली तरी स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान, गायकवाड यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांनी रुग्णालय तसेच ताराबाई पार्क येथील निवासस्थानी भेट देऊन विचारपूस केली. लोकसभेत पंचवीस वर्षे कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व केलेल्या उदयसिंगराव गायकवाड यांना मंगळवारी कदमवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या दोन्ही किडनी नीट काम करत नसल्याने डायलेसिसचे नियमीत उपचार सुरु आहेत. पण अनपेक्षितपणे रक्तदाबही कमी झाला. त्याचबरोबर लघवीत व फुप्फुसाला जंतूसंसर्ग झाला आहे. आज त्यांची प्रकृती थोडी अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना आता कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला आहे. दिवसभरात त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांमुळे प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. डॉ. साईप्रसाद, डॉ. प्रकाश शाडबिद्री, डॉ. श्रीधर पाटील हे उपचार करीत आहेत.