शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर खणीभोवती संरक्षक भिंतीसाठी लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

इचलकरंजी : येथील शहापूर खणीच्या सभोवती संरक्षक भिंत बांधण्यात यावी या मागणीसाठी बहुजन क्रांती दलाने बुधवारी खण परिसरात निषेध ...

इचलकरंजी : येथील शहापूर खणीच्या सभोवती संरक्षक भिंत बांधण्यात यावी या मागणीसाठी बहुजन क्रांती दलाने बुधवारी खण परिसरात निषेध व्यक्त करत लाक्षणिक उपोषण केले. वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत, असून संरक्षक भिंतीचे काम सुरू न झाल्यास नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी दिला. शहापूर खणजवळील रस्त्यावरुन नेहमी अवजड व अन्य वाहनांची मोठी वर्दळ असते. खणीला संरक्षक कठडे नसल्याने खणीच्या पाण्यात पडून वाहनांचा अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका असल्याने संरक्षक भिंत बांधण्याची सातत्याने मागणी करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला. या अनुषंगाने बुधवारी संघटनेच्यावतीने शहापूर खण परिसरातच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नागराज हजारे यांनी दिला. उपोषणामध्ये अनिल मदने, अब्राहम भोसले, अनिल लोंढे, अरुणा जाधव, हसिना मुल्लाणी, प्रवीण आवळे, कुणाल कांबळे, मंदाकिनी जांभळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.