दोघे दुचाकीचोर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST2021-08-27T04:28:34+5:302021-08-27T04:28:34+5:30

कोल्हापूर : ग्रामीण भागात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा तरुणांना करवीर पोलिसांनी अटक केली. विजय बाळासाहेब जाधव (वय २० रा. ...

Two bike thieves arrested | दोघे दुचाकीचोर अटक

दोघे दुचाकीचोर अटक

कोल्हापूर : ग्रामीण भागात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा तरुणांना करवीर पोलिसांनी अटक केली. विजय बाळासाहेब जाधव (वय २० रा. शिये फाटा, ता. करवीर) व नीलेश लिंबा शिंदे (वय २१ रा. शाहू कॉलेजसमोर विचारेमाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीला गेल्याच्या घटना घडल्याने करवीर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विजय जाधव व नीलेश शिंदे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी एक मोपेड चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ती हस्तगत केली. त्यांच्याकडून ग्रामीण भागातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

फोटो नं. २६०८२०२१-कोल-विजय जाधव (आरोपी)

फोटो नं. २६०८२०२१-कोल-नीलेश शिंदे (आरोपी)

260821\26kol_22_26082021_5.jpg~260821\26kol_23_26082021_5.jpg

फोटो नं. २६०८२०२१-कोल-विजय जाधव (आरोपी)फोटो नं. २६०८२०२१-कोल-निलेश शिंदे (आरोपी)~फोटो नं. २६०८२०२१-कोल-विजय जाधव (आरोपी)फोटो नं. २६०८२०२१-कोल-निलेश शिंदे (आरोपी)

Web Title: Two bike thieves arrested