शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

सुशितो एंटरप्राइजेसमध्ये ‘टीआरजी प्रेशर वॉशर’ उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:42 IST

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील सुशितो एंटरप्राइजेसमध्ये टीआरजी प्रेशर वॉशर ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे. त्याचे अनावरण नगरसेवक तौफिक ...

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील सुशितो एंटरप्राइजेसमध्ये टीआरजी प्रेशर वॉशर ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे. त्याचे अनावरण नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्या हस्ते आणि ‘सुशितो’चे संचालक, ज्येष्ठ उद्योजक सुधाकर तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

आरोग्य राखण्यासाठी घर, कार्यालयाचा परिसर, वाहने स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी टीआरजी कंपनीचा प्रेशर वॉशर खूपच उपयुक्त आहे. स्वच्छतेसाठी उपयुक्त मशीन ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या ‘सुशितो’चे कार्य समाजासाठी उपयुक्त असल्याचे मुल्लाणी यांनी सांगितले. या प्रेशर वॉशरमुळे स्वच्छता राखण्यासह वेळ, पैशाची बचत होते. या मशीनचे प्रात्यक्षिक सुशितो मॉलमध्ये उपलब्ध असून, ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तोडकर यांनी केले. यावेळी कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेचे कोल्हापूर उत्तरचे अध्यक्ष अक्षय शेळके, अमित मोरे, अक्षय नाडगोंडा, आदी उपस्थित होते. ‘सुशितो’चे पीआरओ अभिजित सोकांडे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो (०२०३२०२१-कोल-सुशितो एंटरप्राइजेस) : कोल्हापुरातील सुशितो एंटरप्राइजेसमध्ये टीआरजी प्रेशर वॉशरचे अनावरण नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी केले. यावेळी शेजारी सुधाकर तोडकर, अक्षय शेळके उपस्थित होते.