शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख कर्ज व्याज मुक्तीचा आज कौतुकसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST

कोल्हापूर : आता थेट पंचवार्षिक निवडणुकीलाच सामोरे जावे लागणार असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज शुकवारची सभा विद्यमान कार्यकारिणीची ...

कोल्हापूर : आता थेट पंचवार्षिक निवडणुकीलाच सामोरे जावे लागणार असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज शुकवारची सभा विद्यमान कार्यकारिणीची अखेरची सभा असणार आहे. शेवट गोड व्हावा म्हणून सत्ताधाऱ्यांनीही लाडू, फराळासह जंगी तयारी केली आहे. तीन लाखांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्तीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आधीच डाव जिंकला आहे. आज दुपारी १ वाजता मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक मंदिरात फक्त कौतुकाचा वर्षाव पाहायला मिळणार आहे.

भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेली आणि प्रशासकराज अनुभवलेल्या जिल्हा बँकेची सूत्रे हसन मुश्रीफ यांनी पाच वर्षांपुर्वी घेतली आणि बँकेने सक्षमतेच्या दृष्टीने एकेक पाऊल टाकण्यास सुरुवात केली. डबघाईला आलेली ही बँक आता १३० कोटींचा तोटा भरून काढत १३७ कोटींच्या ढोबळ नफ्यासह वेगाने पुढे झेपावू लागली आहे. २०१५ मध्ये २८९० कोटींच्या ठेवी आता ६ हजार कोटींवर पोहोचल्या आहेत. नेटवर्थ १११ कोटींवरून ४८१ कोटींवर पोहोचला आहे.

तीन लाखांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्त देणारी ही बँक देशातील एकमेव ठरली आहे. आजच्या सभेत यावरून कौतुकाचा वर्षाव होणार आहे. संस्थाना लाभांश देऊन आधीच खुश केल्यानंतर आता सचिवांना पगार वाढीच्या निर्णयाची घोषणा हाेईल, अशी बँक वर्तुळात चर्चा आहे.