शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

महामानवांना जातिबंधनात अडकविण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : महामानवांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केले. सर्वांची एकजूट ठेवली; मात्र प्रस्थापित व्यवस्था ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : महामानवांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केले. सर्वांची एकजूट ठेवली; मात्र प्रस्थापित व्यवस्था व राज्यकर्त्यांनी सोयीसाठी महामानवांना जातिबंधनात अडकविण्याचे काम केले, असा घणाघात बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजी आवळे यांनी केला.

येथील बंडखोर सेना पक्षाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने शपथ परिषद घेण्यात आली.

यावेळी आवळे पुढे म्हणाले, कोरोनाच्या काळातील सामान्य जनतेची वीज बिले माफ करून दिलासा देण्याची गरज आहे. याउलट नोटीस न देता गोरगरिबांची वीज पुरवठा खंडित करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.

शिवाली आवळे यांनी प्रास्ताविक केले, तर योगिता बागे यांनी आभार मानले.

यावेळी भीमराव साठे, दगडू माने, इंदुताई कोरपाळे, सुभाष शिलेवंत, सुशांत दिगे, चंद्रकांत वाकसे, प्रकाश काशीळकर, सूर्यकांत हजारे, रामचंद्र बेलेकर यांची भाषणे झाली.

फोटो ओळ : पेठवडगाव : येथील बंडखोर सेनेच्या वतीने शपथ परिषद बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजी आवळे यांनी संबोधित केले. शेजारी भीमराव साठे, दगडू माने, इंदुताई कोरपाळे, सुभाष शिलेवंत, सुशांत दिगे, आदी उपस्थित होते.