शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या भूमिकेस पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:31 IST

खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या मोर्चाची सुरुवात कोल्हापुरातून करण्याचे जाहीर केले आहे. यासाठी कोल्हापुरातील मराठा ...

खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या मोर्चाची सुरुवात कोल्हापुरातून करण्याचे जाहीर केले आहे. यासाठी कोल्हापुरातील मराठा बांधवांनी त्या दिवशी हातातील सर्व कामे बाजूला ठेवून मोर्चात सहभागी व्हावे. संभाजीराजे जी जबाबदारी समितीवर देतील ती परिपूर्ण करण्याची ग्वाही ही यानिमित्त पत्रकाद्वारे देण्यात आली. यापूर्वी समितीने मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी शासनाला केली होती. तीच मागणी सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही केली आहे. त्यांच्यामुळे आमच्या मागणीला हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. या पत्रकावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, सुजित चव्हाण,दिलीप देसाई, ॲड. बाबा इंदुलकर, निवास साळोखे, अजित राऊत, जयकुमार शिंदे, श्रीकांत भोसले, शरद नागवेकर, सुरेश जरग यांच्या सह्या आहेत.