शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

फरार दोघा दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना

By admin | Updated: November 27, 2014 00:51 IST

सोने लूटमार प्रकरण : सांगली, पुणे याठिकाणी वास्तव्य

कोल्हापूर : बंगलोरहून केरळला खासगी ट्रॅव्हल्समधून प्रसिद्ध सराफाचे चार किलो सोने लूटणाऱ्या फरार दोघा दरोडेखोरांच्या शोधासाठी बंगलोर पोलिसांचे पथक सांगली व पुणे येथे रवाना झाले आहे. यापूर्वी अटक केलेल्या कोल्हापुरातील चार दरोडेखोरांना ताब्यात घेऊन पोलीस बंगलोरला रवाना झाले आहेत.सराफ व्यापारी विकास कदम (रा. केरळ) यांचे दोघे कामगार चार किलो सोने घेऊन जब्बार ट्रॅव्हल्सच्या बसमधून बंगलोरहून केरळला जात असताना प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोने जबरदस्तीने लूटणाऱ्या कोल्हापुरातील सर्फराज मुझ्झफर खान (वय २८, रा. कदमवाडी), शलाल मोहंमद मकानदार (२७, रा. जुना बुधवार पेठ), जावेद ऊर्फ पप्पू हारुण शेख (३८, हुजूर गल्ली, भाऊसिंगजी रोड), रमीज रफिक चाऊस (२५, रा. बिंदू चौक) या संशयित दरोडेखोरांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन साथीदारांचा समावेश असल्याचे सांगितले. हे साथीदार यापूर्वी सराफ कदम यांच्याकडे कामगार म्हणून काम करीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या माहितीवरूनच त्यांनी प्लॅनद्वारे सोने लुटले होते. त्या दोघा दरोडेखोरांचे वास्तव्य सांगली व पुणे याठिकाणी असल्याने बंगलोरचे पोलीस त्यांचा माग काढीत आहेत.