खास विमानाने राजू शेट्टी मुंबईला

By Admin | Updated: September 23, 2014 23:57 IST2014-09-23T22:21:11+5:302014-09-23T23:57:01+5:30

खासदार अनिल देसाई व संजय राऊत यांचा फोन आला व तुम्ही तेथूनच मागे फिरा, असा निरोप

Special aircraft Raju Shetty to Mumbai | खास विमानाने राजू शेट्टी मुंबईला

खास विमानाने राजू शेट्टी मुंबईला

कोल्हापूर : महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना शिवसेनेने आज, मंगळवारी कोल्हापूरहून खास विमानाने मुंबईला नेले होते. रात्री आठ वाजता त्यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक सुरू होती. काल, सोमवारी रात्री उशिरा शेट्टी मोटारीने कोल्हापूरला निघाले. सकाळी कऱ्हाडपर्यंत आले असता, त्यांना खासदार अनिल देसाई व संजय राऊत यांचा फोन आला व तुम्ही तेथूनच मागे फिरा, असा निरोप देण्यात होता.
(प्रतिनिधी)

Web Title: Special aircraft Raju Shetty to Mumbai