शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरेस्ट मोहिमेसाठी समाजाने बळ द्यावे : कस्तुरी सावेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 11:39 IST

विद्यार्थ्यांनी आयुष्यात काही निश्चित ध्येयधोरणे आखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून समाज हा काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. माझ्या एव्हरेस्ट मोहिमेसाठीही समाजाने बळ द्यावे, असे आवाहन कस्तुरी सावेकर हिने केले.

ठळक मुद्देएव्हरेस्ट मोहिमेसाठी समाजाने बळ द्यावे : कस्तुरी सावेकरसायबर महाविद्यालयात सत्कार : विद्यार्र्थ्यानी दिला उत्स्फुर्त निधी

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात काही निश्चित ध्येयधोरणे आखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून समाज हा काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. माझ्या एव्हरेस्ट मोहिमेसाठीही समाजाने बळ द्यावे, असे आवाहन कस्तुरी सावेकर हिने केले.सायबर महाविद्यालयातील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागातर्फे बुधवारी एव्हरेस्ट मोहिमेसाठी जाणाºया कस्तुरी सावेकर हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी ती बोलत होती. यावेळी कस्तुरीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत एव्हरेस्ट मोहिमेसंबंधी विविधांगी, विस्तृत माहिती दिली.कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा कुलकर्णी हिच्या प्रार्थनागीताने झाली. प्रास्ताविकपर भाषणात कार्यक्रमाचे आयोजक डॉ. दीपक भोसले यांनी युवकांमध्ये जाणीवपर प्रबोधन होण्यासाठी कस्तुरी सावेकर हिच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. ‘संवेदना’ या वाहतूक समस्येवर काम करणाºया संघटनेचे अध्यक्ष संजय कात्रे आणि सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रदीप वायचळ यांच्या हस्ते कस्तुरी सावेकर हिचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे निधी जमा करून तो कस्तुरीकडे सुपूर्द केला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी तिच्या उपक्रमाचे कौतुक करून येणाऱ्या काळातही मदत करण्याचे आश्वासन दिले.दीपाली ओमासे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेश आपटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. प्रकाश रणदिवे, डॉ. बी. एन. पाटील, प्रा. पूनम माने यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Everestएव्हरेस्टkolhapurकोल्हापूर