शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाची खेळाडू प्राजक्ता परशराम शिंदे हिने पुणे येथे झालेल्या अ‍मॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ५००० मीटर धावणेत ...

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाची खेळाडू प्राजक्ता परशराम शिंदे हिने पुणे येथे झालेल्या अ‍मॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ५००० मीटर धावणेत द्वितीय क्रमांक पटकाविला. तिची आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तिला क्रीडाशिक्षक प्रा. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

------------------------

२) शिवराज महाविद्यालयात मधुमक्षिका पालन प्रयोग यशस्वी

गडहिंग्लज : शेतीमध्ये परागीभवनाचे सुमारे ९० टक्के काम मधमाशा करतात. मधमाशा नाहीशा झाल्या, तर चार वर्षांत मानवी जीवन संपुष्टात येईल, असे शास्त्रांचे मत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे मधमाशी पालनाचा प्रयोग गेली वर्षभर यशस्वीपणे राबविण्यात आला.

याकामी संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव प्रा. अनिल कुराडे, प्राचार्य एस. एम. कदम, विभागप्रमुख प्रा. किशोर अदाटे यांचे प्रोत्साहन मिळाले.