सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:44+5:302021-01-21T04:21:44+5:30

गडहिंग्लज : शहरातील यश कॉम्प्युटरतर्फे टॅली अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ८० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. आर. ...

For singles | सिंगलसाठी

सिंगलसाठी

गडहिंग्लज : शहरातील यश कॉम्प्युटरतर्फे टॅली अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ८० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. आर. पाटील होते. पूजा मातले, अक्षय पाटील, लक्ष्मी भरगुडे, नसरीन सनदी, विनोद चौगुले, मनीषा इंगळे, केतकी गर्वे, श्वेता कदम, अमृता खणगावे या विद्यार्थ्यांना अनुजा बेळगुद्री यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. जयकल कोरवी यांनी सूत्रसंचालन केले. अनिल उंदरे यांनी आभार मानले.

-------------------------

२) ‘ओंकार’मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

गडहिंग्लज : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी ‘स्पर्धा परीक्षा पूर्वनियोजन आणि अभ्यास कौशल्य’ याविषयार आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बेनिता डायस यांच्या हस्ते ‘मराठी भाषा संवर्धन’ भित्तीपत्रकाचे तर ज्योती देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी राजन पेडणेकर होते. सुरेश चव्हाण यांनी स्वागत केले.

यावेळी संजीवनी पाटील, ज्ञानराजा चिघळीकर, प्रिया भोसले, सुरेश धुरे, आशिष गुरव आदी उपस्थित होते.

Web Title: For singles