शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

१६ मंडळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

By admin | Updated: December 30, 2016 01:03 IST

डॉल्बी प्रकरण : हिंदवी, दयावान, वाघाची तालीम, फिरंगाई, पीटीएमचा समावेश

कोल्हापूर : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापूर शहरातील १६ मंडळांच्या अध्यक्षांना गुरुवारी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या. या नोटिसांमध्ये बागल चौक तरुण मंडळ, फिरंगाई तालीम मंडळ, राजे संभाजी तरुण मंडळ, लक्षतीर्थ वसाहतीमधील पिंटू मिसाळ बॉईज, रंकाळावेस तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब, क्रांती बॉईज, वाघाची तालीम मंडळ, आदी गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे. यंदा १५ ते २९ सप्टेंबर २०१६ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जनमिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीमचा वापर केला होता. पर्यावरण संरक्षण आणि ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियमांचा त्यांनी भंग केला होता. या प्रकरणी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, डॉल्बी सिस्टीमचे मालक, ट्रॅक्टरचालक अशा एकूण १६ गणेशोत्सव मंडळांना गुरुवारी पोलिस उपअधीक्षक राणे यांनी नोटीस बजावली. त्यामुळे मंडळांच्या अध्यक्षांचे धाबे दणाणले आहेत.मंडळांच्या अध्यक्षांची नावे : १) सचिन शिवाजीराव पाटील (रा. बागल चौक), बागल चौक तरुण मंडळ. २) आेंकार विलास वायफळकर (सरनाईक गल्ली, शिवाजी पेठ), फिरंगाई तालीम मंडळ . ३) रोहन रवींद्र जाधव (मरगाई गल्ली, शिवाजी पेठ), राजे संभाजी तरुण मंडळ. ४) अजित बाळासाहेब शिंदे (लक्षतीर्थ वसाहत), पिंटू मिसाळ बाईज. ५) अजिंक्य महेश साळोखे (मंगळवार पेठ), पाटाकडील तालीम मंडळ. ६) संतोष रमेश पाटील (संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ), बी. जी. एम. स्पोर्टस. ७) अर्जुन रमेश पिंगळे (बाबूजमाल), बाबूजमाल तालीम मंंडळ. ८) विनोद वसंतराव साळोखे (उत्तरेश्वर पेठ), वाघाची तालीम मंडळ. ९) मानसिंग जयसिंग पोवार (शिवाजी पेठ), आझाद हिंद तरुण मंडळ - दयावान गु्रप. १०) शिरीष शरद करंबे (शिवाजी पेठ), हिंदवी स्पोर्टस. ११)अमोल सुरेश पालोजी (हरिओमनगर), कै. उमेश कांदेकर युवा मंच, रंकाळा टॉवर. १२) नामदेव दादोबा लोहार (रंकाळा टॉवर), क्रांती बॉईज. १३) सचिन यशवंत गायकवाड (रंकाळा टॉवर), रंकाळावेस तालीम मंडळ. १४) योगेश दीपक मोहिते (राजारामपुरी १२ वी गल्ली), गणेश तरुण मंडळ. १५) संतोष दिनकर माळी (मंगळवार पेठ), प्रॅक्टिस क्लब, सुबराव गवळी तालीम मंडळ. १६) संतोष मधुकर गायकवाड (पाण्याचा खजिना), नंगीवली तालीम मंडळ.';