शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:16 IST

Mahesh Kothare, kolhapurnews, shooting, jotibatemple दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या शूटिंगला कोल्हापूर चित्रनगरीत प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे, दिग्दर्शक सतीश राजवाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, लोकदैवतांचे अभ्यासक डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे आणि कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुहूर्त पार पडला.

ठळक मुद्देदख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात कोल्हापूर चित्रनगरीत मुहूर्त, महेश कोठारे, संजय पाटील उपस्थित

कोल्हापूर : दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या शूटिंगला कोल्हापूर चित्रनगरीत प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे, दिग्दर्शक सतीश राजवाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, लोकदैवतांचे अभ्यासक डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे आणि कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुहूर्त पार पडला. या पौराणिक मालिकेसाठी चित्रनगरीत भव्य सेट उभारण्यात आला आहे. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि पथक हे काम जवळपास दीड महिन्यापासून करीत आहे. यामध्ये ज्योतिबाचा महाल, अंबाबाईचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे.

कोरोना काळातील सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत या मालिकेचे शूटिंग सुरू झाले आहे. या मालिकेसाठी देवस्थान समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, अशी ग्वाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

आपल्या आराध्य दैवताचं दर्शन आणि त्या दैवताच्या आयुष्यातील माहीत असलेले आणि काही नव्याने कळतील असे पैलू या मालिकेद्वारे मांडण्यात येणार आहेत. हे करताना अनेक पोथ्यांचे दाखले घेण्यात आले आहेत. मालिकेला या सगळ्या गोष्टी वेगळ्या उंचीवर नेतील, याची खात्री आहे.-महेश कोठारे, निर्माते

 

 

 

टॅग्स :Mahesh Kothareमहेश कोठारेkolhapurकोल्हापूर