शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

शिवाजी विद्यापीठ सिनेट सभा : प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 1:43 PM

परीक्षा विभागाच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी, पेपर फुटीच्या प्रकरणांची चौकशी समिती नेमावी असा स्थगन प्रस्ताव शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने अधिसभेत शुक्रवारी मांडला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ सिनेट सभा प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूर : परीक्षा विभागाच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी, पेपर फुटीच्या प्रकरणांची चौकशी समिती नेमावी असा स्थगन प्रस्ताव शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने अधिसभेत शुक्रवारी मांडला.

हा प्रस्ताव सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी नाकारला. त्याच्या निषेधार्थ विद्यापीठ विकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला. सभागृहाबाहेर विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

शिवाजी विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) आज, सुरु झाली . विद्यापीठाचा नामविस्तार, लेखापरीक्षणाबाबतचा अहवाल, ‘बीएलओ’ म्हणून कर्मचाऱ्यांची होणारी नियुक्ती, आदी मुद्यांवरून वादळी चर्चा आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पीएच. डी. अभ्यासक्रम करण्यासाठी सवलत, खेळाडूंप्रमाणे कला, सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्यांना सवलतीचे गुण देणे, आदी ठरावांवर चर्चा होणार आहे. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात दुपारी १२ वाजता अधिसभेची सुरुवात झाली.यापूर्वी मे महिन्यात अधिसभा झाली होती. त्यामध्ये संलग्न महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्थांच्या तपासणीसाठीच्या समितीवरील सदस्यांची नियुक्ती आणि प्रशासनाने स्वीकारलेल्या प्रश्नांच्या मुद्द्यांवरून अधिसभेत ‘सुटा’ आणि ‘विकास आघाडी’च्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली होती.

कळे महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया, ‘बीएलओ’ म्हणून कर्मचाऱ्यांना पाठविणे, डाटा मायग्रेशन, संगणक प्रणालींवरील खर्च, आदी मुद्यांवरून अधिसभेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर