शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उद्या कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:26 IST

कोल्हापूर : शालेय शिक्षण व क्रीडामंत्री प्रा. वर्षा गायकवाड या शनिवारी (दि. १६) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत ...

कोल्हापूर : शालेय शिक्षण व क्रीडामंत्री प्रा. वर्षा गायकवाड या शनिवारी (दि. १६) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. मंत्री गायकवाड यांचे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता बेळगाव विमानतळावरून मोटारीने कोल्हापूरमध्ये आगमन होईल. दुपारी एक वाजता कणेरीवाडी (ता. करवीर) येथील जिल्हा परिषद शाळेचे उद‌्घाटन त्यांच्याहस्ते होईल. दुपारी अडीच वाजता कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये त्यांच्याहस्ते शिक्षण जागर पुरस्काराचे, तर दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र हायस्कूल येथे डी. बी. पाटील पुरस्काराचे वितरण होणार आहे. दुपारी साडेचार वाजता देवज्ञ बोर्डिंगमध्ये होणाऱ्या राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षक मेळाव्यास त्या उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय विश्रामगृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक त्या घेणार आहेत. विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या भेटणार आहेत. सायंकाळी सात वाजता आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद‌्घाटन मंत्री गायकवाड यांच्याहस्ते होईल. रात्री मुक्काम करून त्या रविवारी सकाळी नऊ वाजता मुंबईला रवाना होणार आहेत.