शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

संजय पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST

कोल्हापूर : खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील संजय शंकरराव पाटील (वय ५३) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

कोल्हापूर : खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील संजय शंकरराव पाटील (वय ५३) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज रविवारी आहे.

--

सुधाकर शुक्ल

कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचे माजी शिक्षक व साहित्यिक (सध्या राहणार पुणे) सुधाकर गोविंद शुक्ल (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातू असा परिवार आहे.

---

जयकुमार माणगावे

कोल्हापूर : राजारामपुरी येथील जयकुमार आण्णासाहेब माणगावे (वय ७१) यांचे निधन झाले. ते आदित्य पेरिफेरल्सचे अरुण, अमर व किरण माणगावे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवारी भोज (ता. निपाणी) येथे आहे.

---

मारुती कांबळे

कोल्हापूर : कसबा बावडा दगडी चाळ येथील मारुती रेवू कांबळे (वय ६९) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

--

सर्व निधन वार्तांना फोटो आहेत.