वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी संदीप कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST2021-02-12T04:23:44+5:302021-02-12T04:23:44+5:30

शित्तूर-वारुण : ...

Sandeep Kamble as the taluka president of the Deprived Bahujan Alliance | वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी संदीप कांबळे

वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी संदीप कांबळे

शित्तूर-वारुण : वंचित बहुजन आघाडीच्या शाहुवाडी तालुकाध्यक्षपदी संदीप कांबळे व सचिवपदी सुहास कोल्हापुरे यांची निवड करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या सहीने त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. श्रीकांत कांबळे, सुजित कांबळे, संभाजी कांबळे, अशोक गायकवाड, संजय नलवडे, अतुल कांबळे, अशोक कांबळे आदींचा तालुका कार्यकारिणीमध्ये समावेश आहे.

‘गाव तिथे वंचित बहुजन आघाडीची शाखा खोलणार असल्याचे नूतन अध्यक्ष संदीप कांबळे यांनी यावेळी सांगितले.

फोटो :

शाहूवाडी तालुक्याचे अध्यक्ष

११ संदीप कांबळे

११ सुहास कोल्हापुरे

Web Title: Sandeep Kamble as the taluka president of the Deprived Bahujan Alliance