शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापाैरपदासाठी रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा, चंद्रकांत पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:20 IST

कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांच्या नावाची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर :  कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांच्या नावाची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. आजच दुपारी निकम या महापौरपदासाठी अर्ज भरतील. 

पाटील यांनी भाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रा. जयंत पाटील, राहूल चिकोडे यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली आणि त्यांच्या चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही घोषणा केली. 

पाटील म्हणाले, प्रदेशकडे आम्ही सहा नावे पाठवली होती. त्यातील रूपाराणी निकम या नावावर प्रदेशने शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार त्या अर्ज भरतील. उपमहापौरपद हे शिंदेसेनेला देण्यात येणार आहे. परंतू त्यांच्यात आणि जनसुराज्यमध्ये काही चर्चा सुरू असेल तर ते त्यांचे नेते सांगतील. मंत्री हसन मुश्रीफ हे महापौरपदाची खांडोळी होवू नये असे म्हणत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हीच इच्छा आहे. 

उपमहापौरपदी अक्षय जरग

उपमहापौरपदी जनसुराज्यचे एकमेव नगरसेवक अक्षय जरग यांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी याबाबत रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ruparani Nikam Announced as Kolhapur Mayor; Chandrakant Patil Informs

Web Summary : Ruparani Nikam of BJP declared Kolhapur's mayor by Chandrakant Patil. The Deputy Mayor position is likely for Akshaya Jarag from Jansurajya. Discussions ongoing.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील