शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लावा

By admin | Updated: December 19, 2014 23:32 IST

कोल्हापूर-सांगली रस्ता : उल्हास पाटील यांचे चंद्रकांत पाटील यांना साकडे

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने व्हावे व शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली.नागपूर येथे सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांची भेट घेऊन आमदार पाटील यांनी कोल्हापूर - सांगली रस्ता चौपदरीकरणप्रश्नी निवेदन दिले. चौपदरीकरणाचे काम २०११-१२ मध्ये मंजूर झाले असून, हा रस्ता २०१४ पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून आतापर्यंत रस्त्याचे ४० टक्केकामदेखील पूर्ण झालेले नाही. कंपनीने कामामध्ये हलगर्जीपणा करून शासनाचे नुकसान केले आहे. अर्धवट रस्त्याच्या कामामुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. कंपनीकडून शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर ताबा घेऊन काम सुरू आहे; परंतु अद्याप शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. रस्त्याच्या अपुऱ्या कामांमुळे वेगवेगळी आंदोलने होत आहेत. शासनाने वेळीच दखल घेऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी व तातडीने चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेत जमिनीचा मोबदला देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शिरोळचे तंटामुक्त समिती अध्यक्ष पांडुरंग माने, बंटी देसाई, दीपक ढवळे, संजय पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)