शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

'दत्त'चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक डी.एस.गुरव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:50 IST

suger, gadhinglaj, kolhapur देशाच्या साखर उद्योगातील गाढे अभ्यासक दत्तात्रय शिवलिंग तथा डी.एस.गुरव (वय ७९ मूळगांव कौलगे ता. गडहिंग्लज सध्या रा.माळी कॉलनी,टाकाळा- कोल्हापूर)यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली,जावई,नातवंडे ,भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे.

ठळक मुद्दे'दत्त'चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक डी.एस.गुरव यांचे निधनसाखर उद्योगातील चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून परिचित

गडहिंग्लज : देशाच्या साखर उद्योगातील गाढे अभ्यासक दत्तात्रय शिवलिंग तथा डी.एस.गुरव (वय ७९ मूळगांव कौलगे ता. गडहिंग्लज सध्या रा.माळी कॉलनी ,टाकाळा- कोल्हापूर)यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली,जावई,नातवंडे ,भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. साखर उद्योगातील एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून ते सर्व परिचित होते.शिरोळ येथील श्री.दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदावरुन ते निवृत्त झाले होते.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या 'पहिल्या आदर्श कार्यकारी संचालक' पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता.

दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकतील अनेक साखर कारखान्यांच्या उभारण्यासाठी मार्गदर्शन केले.आजरा,वारणा, दत्त,कृष्णा साखर कराड,शिवशक्ती साखर,दालमिया शुगर्स,सोमय्या शुगर्स ग्रुप आदी साखर उद्योग समुहांना त्यांनी उर्जितावस्था मिळण्यासाठी मोलाचे योगदान दिले.शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे अधिष्ठाता डॉ.ए.एम.गुरव यांचे ते चुलते, गडहिंग्लज येथील 'पंचम डेअरीज'चे कार्यकारी संचालक व नगरसेवक बाळासाहेब गुरव यांचे मामा तर कोल्हापूर येथील प्रसिद्ध हृदय रोगतज्ज्ञ डॉ. विद्या पाटील यांचे वडील होत. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर