शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी विद्यानंद बेडेकर यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर बेडेकर बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचे ...

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर बेडेकर बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचे विद्यानंद बेडेकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड तर उपाध्यक्षपदी प्रकाश देवलापूरकर (अयोध्या बिल्डर्स), चेतन वसा (सुरज इस्टेट डेव्हलपर्स) यांची निवड करण्यात आली.

अन्य कार्यकारिणीमध्ये सचिव प्रदीप भारमल (पी. बी. बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स), खजानीस गाैतम परमार (परमार इन्फ्रा), सहसचिव श्रीधर कुलकर्णी (राईट ॲगल कन्स्ट्रक्शन), निखील शहा (सिद्धी डेव्हलपर्स), सहखजानीस पवन जमादार (जे. के. असोसिएटस्), मॅनेजिंग कमिटी सदस्य के. पी. खोत (त्रिमुर्ती डेव्हलपर्स), श्रेयांस मगदूम (एस. ए. मगदूम प्रमोटर्स ॲन्ड बिल्डर्स), संदीप मिरजकर (गुरुबल बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स), सोमराज देशमुख (देशमुख डेव्हलपमेंट), अजय डोईजड (शिवशक्ती डेव्हलपर्स), महेश पोवार (जय कन्स्ट्रक्शन), गणेश सावंत (श्रीगणेश बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स), लक्ष्मीकांत चौगुले (चौगुले होसमणी कन्स्ट्रक्शन), श्रीराम पाटील (श्रीराम बिल्डर्स) यांचा समावेश आहे.

फोटो : ०३०४२०२१-कोल-विद्यानंद बेडेकर (क्रिडाई)

फोटो : ०३०४२०२१-कोल-प्रकाश देवलापूरकर

फोटो : ०३०४२०२१-कोल-चेतन वसा

फोटो : ०३०४२०२१-कोल- गौतम परमार

फोटो : ०३०४२०२१-कोल-प्रदीप भारमल