शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, सांगलीला विजेतेपद

By admin | Updated: November 27, 2015 01:24 IST

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : पालघर, मुंबई उपनगर यांना उपविजेतेपद

सावंतवाडी : येथील जिमखाना मैदानावर विलास रांगणेकर क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने झालेल्या ४२ व्या कुमार व कुमारी गट अजिंक्य निवड चाचणी स्पर्धेत कुमार गटात रत्नागिरी, तर कुमारी गटात सांगली संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रामविकास, अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहनिर्माण व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार किरण पावसकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पात्रेकर, प्रभारी सचिव संभाजी पाटील, शशिकांत नेवगी उपस्थित होते. कुमार गटातील अंतिम सामन्यात नवख्या पालघर संघाला ३१-१० असे नमवीत रत्नागिरीने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कुमारी गटात अत्यंत चुरशीच्या सामन्यात सांगली संघाने मुंंबई उपनगर संघाला १०-८ असे नमवीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. निर्धारित वेळेत हा सामना बरोबरीत राहिला. शेवटी पाच-पाच रेडची संधी देण्यात आली. पहिल्या संधीत दोन्ही संघांनी समान गुण मिळविले, तर दुसऱ्या रेडमध्ये सांगली संघाने घेतलेली सरशी विजेतेपदाला गवसणी घालणारी ठरली. सांगली संघामार्फत स्नेहा सांगलीकर, प्राजक्ता ढोंबरे, मेघाराणी खोत, पल्लवी जाधव व सायली कुंभार यांनी, तर मुंबई उपनगरच्या सायली जाधव, पूजा जाधव, निकिती उत्तेकर, दीपा बोर्डे व तृप्ती सोनवणे यांनी शेवटच्या पाच-पाच रेड करत खेळात रंगत आणली. या स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी शशी नेवगी, दिनेश चव्हाण, तुषार साळगावकर, शैलेश नाईक, संजय पेडणेकर, मार्टिन आल्मेडा, आदींनी सहकार्य केले.