शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी म्हणून मागे  फरफटत जाणार नाही- राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 05:18 IST

कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यात ‘गोकूळ’सह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना म्हणजे महाविकास आघाडी, असे काही जण समजत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, ‘गोकूळ’च्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ची ताकद दाखवू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला. (Raju Shetty Commented on Mahavikas aghadi)कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यात ‘गोकूळ’सह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना विचारले असता, राज्यात सत्तेवर येताना अनेक पक्षांची मिळून महाविकास आघाडी आकारास आली. मात्र, सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हेच महाविकास आघाडीत आहेत. इतर छोट्या पक्षांना ते गृहीत धरत नाहीत, असे शेट्टी म्हणाले.वीज बिल माफीसाठी शुक्रवारी महामार्ग रोको आंदोलन - लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी १९ मार्च रोजी राज्यभर महामार्ग रोको करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण