शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

‘अभाविप’कडून राहुल गांधी यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 10:58 IST

कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), कोल्हापूर शाखेकडून कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून रविवारी ...

ठळक मुद्दे‘अभाविप’कडून राहुल गांधी यांचा निषेधकाँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोरील प्रकार

कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), कोल्हापूर शाखेकडून कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून रविवारी सायंकाळी निषेध नोंदविण्यात आला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्याचा निषेध आम्ही रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुतळा दहनाने केला. 

पुतळा दहनावेळी उपस्थितांनी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. यावेळी सचिन कोलकर,अद्वैत पत्की, गुरुदत्त खानोलकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, पुतळा दहनाने निदर्शने करण्यापूर्वी जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयातील उपस्थित एका पदाधिकाऱ्याने ही निदर्शने करणाऱ्यांना अटकाव केला. हा विरोध झुगारुन अभाविपकडून निदर्शने करण्यात आली.

 कोल्हापुरात काँग्रेस जिल्हा कार्यालयासमोर ‘अभाविप’च्या कोल्हापूर शाखेकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर