शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
3
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
4
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
5
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
7
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
8
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
9
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
10
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
11
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
12
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
13
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
14
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
15
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
16
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
17
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
18
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
19
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
20
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
Daily Top 2Weekly Top 5

नरेवाडीजवळ बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:26 IST

चंदगड : नरेवाडी (ता. चंदगड) येथे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर धोकादायक खड्डा पडला आहे. त्यामुळे अनेक किरकोळ अपघात होत असतानाही सार्वजनिक ...

चंदगड :

नरेवाडी (ता. चंदगड) येथे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर धोकादायक खड्डा पडला आहे. त्यामुळे अनेक किरकोळ अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करत आहे का? असा सवाल प्रवासीवर्गांतून उपस्थित केला जात आहे.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर नरेवाडीजवळ पावसामुळे मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा एकदम वळणावरच असल्याने दुचाकी व चारचाकी चालकांना अचानक या खड्डयामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अचानक लावलेल्या ब्रेकमुळे लहान-सहान अपघात होत आहेत. दुचाकीवरून पडणे, दुचाकी पंक्चर होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकीच्या वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हा जीवघेणा खड्डा त्वरित दुरुस्त करावा, तसेच बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील इतर ठिकाणचेही खड्डे भरावेत.

चौकट :

मोठ्या अपघाताची प्रतीक्षा का?

नरेवाडीजवळ पडलेल्या या खड्डयामुळे सुदैवाने मोठा अपघात झाला नाही. मात्र, एवढ्या मोठ्या खड्डयाकडे सार्वजनिक बांधकाम खाते कानाडोळा करत आहे. मोठ्या अपघातानंतरच या खात्याला जाग येणार का ? अशी विचारणा होत आहे.

फोटो ओळी : बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर नरेवाडीजवळ याच जीवघेण्या खड्डयामुळे अपघात होत आहेत.

क्रमांक : २१०८२०२१-गड-०४