शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: शिंदेसेनेच्या कापशी उमेदवाराविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:19 IST

तरीही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारले असून ते मंजूरही केले आहे.

कोल्हापूर : शिंदेसेनेच्या कागल तालुक्यातील कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार अश्विनी मकरंद कोळी यांच्याविरोधात अश्विनी परशराम तावरे यांनी येथील सर्किट बेंचमध्ये सोमवारी याचिका दाखल केली आहे.

याचिकेत म्हटले आहे की अश्विनी कोळी या शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेच्या मुरगुड विद्यालयात सहायक शिक्षिका आहेत. त्या शिंदेसेनेकडून कापशी मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. त्यांना शासकीय निधीतून दर महिन्याला वेतन अदा करण्यात येते. त्यामुळे त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या नियमानुसार आधी राजीनामा देऊन मग जिल्हा परिषदेसाठी आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणे आवश्यक होते. 

परंतु, तसा राजीनामा त्यांनी दिलेला नाही. तरीही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारले असून ते मंजूरही केले आहे. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशनपत्र रद्द करावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अश्विनी तावरे यांनी राज्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र शासन, अश्विनी कोळी यांच्यासह या मतदारसंघातील अन्य दोन उमेदवारांना प्रतिवादी केले आहे.

टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेCourtन्यायालय