शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत बालविकास मंच’तर्फे चित्रकला, निबंध स्पर्धा

By admin | Updated: February 26, 2015 00:06 IST

‘माझ्या स्वप्नातील घर’ विषय : स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली

कोल्हापूर : ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे ‘माझ्या स्वप्नातील घर’ या विषयावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. चित्रकला स्पर्धा शनिवारी (दि. २८) दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळेत होईल. निबंध स्पर्धा १ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होईल. या दोन्ही स्पर्धा हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये होतील. स्पर्धकांनी चित्रांसाठी लागणारे रंग, साहित्य, पाण्याची बाटली आणि बसण्यासाठी छोटी चटई सोबत आणावी. ड्रॉइंग पेपर ‘लोकमत’तर्फे देण्यात येईल. निबंध लेखनासाठी लागणारे लेखनसाहित्य विद्यार्थ्यांनी स्वत: आणावे, आखीव पेपर ‘लोकमत’च्यावतीने दिला जाईल. या दोन्ही इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी, सातवी ते दहावी अशा तीन वयोगटांत होणार आहे. प्रथम क्रमांक विजेत्यांना चांदीचे नाणे, जॅक अ‍ॅँड जिलच्यावतीने चारशे रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, गीताश केक्स अ‍ॅँड चॉकलेटच्यावतीने १८० रुपयांचे गिफ्ट व्हाुचर, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले जाईल. द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना जॅक अ‍ॅँड जिलतर्फे तीनशे व दोनशे रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, गीताशतर्फे १३५ व शंभर रुपयांचे गिफ्ट व्हाउचर व प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी; दूरध्वनी क्रमांक ०२३१-६४१७०७, ०८, ०९ येथे किंवा नितीन ७७९८३४४७४४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.