कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धावेळी, हिटलरच्या अमानुष छळापासून वाचण्यासाठी कोल्हापूर संस्थानच्या आश्रयाला आलेल्या पोलंडवासीयांच्या आठवणींचा ठेवा संग्रहालय रूपात जतन करण्यात ... ...
विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच असून, गेले २२ दिवस काम बंद आंदोलनाने गावगाडा ठप्प झाला आहे. करवीर तालुक्यातील ग्रामसेवकांचे पंचायत समितीच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू आहे. ...
गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहात व भक्तीमय वातावरणात गुरुवारी (दि.१२) सकाळी ते शुक्रवारी पहाटेपर्यंत पंचगंगा घाटावर ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेने केलेल्या आवाहनासही गणेश मंडळांनी प्रतिसाद देत ११५ मूर्तींचे पर्यावरणपूरक गणेशमूर्त ...
दुस-या महायुध्दाला सुरूवात....१९४२ ची वेळ....काही परदेशी नागरिक भारतातील कोल्हापूर येथे आश्रयाला आले....आणि कोल्हापूरकर झाले....युध्द समाप्तीनंतर ते नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्या मनात कोल्हापूरकर कायम राहिले. ते नागरिक होते पोलंडवासी.. ...
गेल्या चार दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरु होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. पाटगाव जलाशयात अतिवृष्टी झाली आहे. ...
एकदा का कोल्हापूरवासियांनी ठरवले की ते किती प्रभावीपणे मनावर घेतले जाते याचे प्रत्यंतर गुरूवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आले. मोठ्या आवाजाच्या ध्वनीयंत्रणांना फाटा दिल्याने यावेळी प्रकाशाच्या वाटांनी विसर्जन मिरवणूक मार्ग उजळून निघाला. ...
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर याह्ण अशी साद घालत गुरुवारी सातारा शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या व शेवटच्या शंकर-पार्वती गणेशमूर्तीचे सकाळी विसर्जन केल्यानंतर साताऱ्याचा मिरवणूक सो ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यातील सहाही विद्यमान आमदारांची येत्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी शिवसेनेने निश्चित केली. या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी ... ...
‘गेल्या दोन दिवसांपासून लोक मोठ्या प्रमाणात भेटायला येत असून, अनेकांशी चर्चा झाली आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ देत; मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघा,’ असा टोला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला. अनेकजण कॉँग्रेसच्या सं ...