लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक : मान्यताप्राप्त नसलेल्या किटद्वारे कोल्हापूरात कोरोना तपासण्या - Marathi News | Corona inspections in Kolhapur by an unrecognized kit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक : मान्यताप्राप्त नसलेल्या किटद्वारे कोल्हापूरात कोरोना तपासण्या

आयसीएमआरने (इंडीयन कौन्सील मेडीकल रिसर्च, नवी दिल्ली) या संस्थेचे मान्यताप्राप्त सुमारे सव्वा कोटी रुपयांचे किट खरेदी केले, पण त्या ऐवजी दुसर्याच किटद्वारे जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यात आल्याचे धक्कादायक सत्य प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ...

आषाढी एकादशीला भाविकांविना विठ्ठल मंदिर सुने, कळसाचे दर्शन - Marathi News | Darshan of Kalsa with the hope of meeting Vitthal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आषाढी एकादशीला भाविकांविना विठ्ठल मंदिर सुने, कळसाचे दर्शन

देवाच्या दर्शनाची आस मनातच ठेवून बॅरिकेटच्या पलिकडून कळसाला नमस्कार करुन परतणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे संकट दूर होवू दे आणि तुझी भेट घडू दे असे साकडे घालून बुधवारी आषाढी एकादशीचा दिवस साजरा केला. ...

शासनाचा लेखी आदेश येईपर्यत जिल्ह्यातील शाळा बंद राहणार - Marathi News | Schools in the district will remain closed till the written order of the government comes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शासनाचा लेखी आदेश येईपर्यत जिल्ह्यातील शाळा बंद राहणार

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने दि. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने वर्ग सुरु करण्याबाबत शासनाकडून सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद र ...

माऊलींची स्वारी थेट ट्रकातून, कोल्हापूरहुन प्रतिपंढरपूर नंदवाळकडे रवाना - Marathi News | Ashadi Dindi Palkhi leaves Kolhapur for Pratipandharpur Nandwal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माऊलींची स्वारी थेट ट्रकातून, कोल्हापूरहुन प्रतिपंढरपूर नंदवाळकडे रवाना

कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदीरातून आषाढी एकादशीनिमित्त निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सजविलेल्या ट्रकमधून व मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल मंदीरात पोहचली. ...

सोयाबीन पेरणीची भरपाई कंपन्यांकडून वसूल करा : राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Recover soybean sowing compensation from companies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोयाबीन पेरणीची भरपाई कंपन्यांकडून वसूल करा : राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात बहुतांशी पेरण्या झाल्या असून उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून सोयाबीन पेरणीची नुकसान भरपाई बियाणे विकणाऱ्या कंपन्यांकडून वसूल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म ...

बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या वापराचे नियम बदलले - Marathi News | Rules for the use of heavy vehicles for construction changed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या वापराचे नियम बदलले

बांधकामासाठीच्या अवजड वाहनांच्या गैरसोईच्या आणि दंडाचा भुर्दंड लादणाऱ्या नियमांत अखेर बदल झाला आहे. उंची ११ वरून १४ फुटांपर्यंत वाढवण्यात आल्याने अर्थमूव्हिंग वाहनधारकांच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला यश आले आहे. ...

वीज बिलाबाबत चार दिवसांत ३१६० तक्रारी, महावितरणकडे लागली रांग - Marathi News | 3160 complaints in four days regarding electricity bill, queued up to MSEDCL | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज बिलाबाबत चार दिवसांत ३१६० तक्रारी, महावितरणकडे लागली रांग

लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांवरून ग्राहकांमध्ये सुरू असलेला गोंधळ दूर करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे चार दिवसांत ३७ उपविभागांत स्थापन केलेल्या केंद्रांत ३१६० तक्रारींचा महापूर आला आहे. त्यांपैकी ३१५० तक्रारींचे निवार ...

महापालिका शाळेतील साडेसहा हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश - Marathi News | Free uniforms for six and a half thousand students of municipal schools | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका शाळेतील साडेसहा हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

कोल्हापूर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानामधून या वर्षी मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी दिली. ...

वॉटर एटीएमची चौकशी पूर्ण, आता प्रतीक्षा अहवालाची - Marathi News | Water ATM inquiries complete, now awaiting report | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वॉटर एटीएमची चौकशी पूर्ण, आता प्रतीक्षा अहवालाची

कोल्हापूर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले वॉटर एटीएम आणि कचरा प्रक्रिया मशीनच्या अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली आहे. ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय समिती मंगळवारी मुंबईला रवाना झाली. आता अहवाल कधी येणार आणि त्यानंतर का ...