सोलापूर जिल्ह्यातील वळसंग हे खेडेगाव. मी पाचवीत असताना वडील वारले. घरात सहा बहिणी. परिस्थिती गरिबीची. त्या काळातही मी एम.एस्सी. बी. एड्, नंतर प्राध्यापक म्हणून नोकरी धरली. पुढे गटविकास अधिकारी ते आयुक्तपदापर्यंतच्या वाटचालीत मी नेहमीच माझा हेतू स्वच् ...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती वरणगे (ता. करवीर) येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. ...
रंगबहार संस्था व श्यामकांत जाधव प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनमध्ये झाले. ...
जुनैना अवघ्या सात महिन्यांची असताना जुलाब लागले, कमी होईना म्हणून काही तपासण्या झाल्या आणि थॅलेसेमियाचे निदान झाले. आता ती तीन वर्षांची असून, बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट झाले तर पूर्णत: बरी होणार आहे. आपल्या लाडक्या बहिणीला वाचवण्यासाठी पाच वर्षांची रिज ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सध्याच्या इमारतीला पुढील महिन्यात २५ वर्षे पूर्ण होणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या इमारतीच्या चौथ्या मजल्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर केल्याने तिचे वैभव वाढणार आहे. गेली २५ वर्षे जिल्ह्याच्या ग्रामीण विकास ...
कोल्हापूर शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची राहती घरे नावावर करून द्या, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिका प्रशासनास दिले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी क ...