शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
4
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
5
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
6
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
7
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
8
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
9
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
11
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
12
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
13
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
14
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
15
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
16
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
17
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
18
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
19
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
20
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ७00 पेक्षा जास्त डेंगूचे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:52 IST

कोल्हापूर शहरामध्ये डेंगूच्या रूग्णात पुन्हा वाढ होत आहे. खासगी रूग्णालयामध्ये डेंगूचे रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ७00 पेक्षा जास्त रूग्णांना डेंगू झाला असून तिघांचा मृत्यु झाला आहे. महापालिकेकडून उपाय योजनेसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. परंतू शंभर टक्के यश मिळत नाही, हे वास्तव आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देशहरात ७00 पेक्षा जास्त डेंगूचे रूग्ण डेंगूने पुन्हा डोके वर काढले, नव्याने १0 रूग्णात भर

कोल्हापूर : शहरामध्ये डेंगूच्या रूग्णात पुन्हा वाढ होत आहे. खासगी रूग्णालयामध्ये डेंगूचे रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ७00 पेक्षा जास्त रूग्णांना डेंगू झाला असून तिघांचा मृत्यु झाला आहे. महापालिकेकडून उपाय योजनेसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. परंतू शंभर टक्के यश मिळत नाही, हे वास्तव आहे.महापूर आणि परतीच्या पावसानंतर डेंगूची साथ पुन्हा डोके वर काढत आहे. कोल्हापूर शहरामध्ये तापाचे रूग्णांची संख्या वाढत असून यामध्ये डेंगू पॅझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत.

महापालिका प्रशासनाकडून उपाय योजना सुरू आहेत. मात्र, अपेक्षित यश येत नाही. खासगी रूग्णालयामध्ये अशा प्रकारच्या आजारचे रूग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. महापालिकेच्या साथ रोग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात ७00 पेक्षा जास्त रूग्णांना डेंगू झाला आहे.दहा रूग्णांचे रक्ताचे नमुने पॉझिटिव्हमहापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सोमवारी केलेल्या सर्व्हेक्षणात नव्याने दहा रूग्णांची भर पडली आहे. त्यांच्या रक्तांचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. १८३८ घरांचा सर्व्हे केला. यामध्ये ८५८५ नागरीकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ११३ कंटेनर दुषित आढळून आले. 

सध्या तापाचे रूग्णात वाढ झाली आहे हे वास्तव आहे. परंतू प्रत्येक तापाच्या रूग्णाला डेंगू झाला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. तरीही महापालिकेकडून डेंगूचा समुळ नाश होण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. मनपाच्या ११ नागरी आरोग्य केंद्रातील पथक वॉर्ड निहाय सर्व्हेक्षण (उपाय योजना) करत आहे.डॉ. दिलीप पाटील, मनपा आरोग्य अधिकारी

महापालिकेकडून सुरू असलेल्या उपाय योजना

  1. पाण्याचे साठे रिकामे करणे
  2. साठे रिकामे करता येत नसेलतर आळ्या नाश करणारी औषध टाकणे
  3. रिकामी नारळाची कवठी, टायरी जप्त करणे
  4. धुर फवारणी
  5. औषध फवारणी
  6. हँड बीलच्या माध्यमातन जनजागृत्ती 

 

टॅग्स :dengueडेंग्यूkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका