शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

तरच सहकार चळवळ सक्षम बनेल : विजय ककडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST

जयसिंगपूर : सहकार चळवळ सर्वांसाठी आहे. सभासदांनी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, भविष्यकालीन तरतूद केली पाहिजे. सभासद सजग झाले ...

जयसिंगपूर : सहकार चळवळ सर्वांसाठी आहे. सभासदांनी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, भविष्यकालीन तरतूद केली पाहिजे. सभासद सजग झाले तरच सहकार चळवळ अधिक सदृढ व सक्षम होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांनी केले.

राष्ट्रीय सहकारी संघ, दिल्ली व रवळनाथ हाऊसिंग फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे एकदिवसीय सभासद प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. यावेळी हिराबाई मुसाई यांचा सत्कार करण्यात आला.

स्वागत प्राचार्य डॉ. के. एस. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक एम. एल. चौगुले यांनी केले. अ‍ॅड. एस. एस. गडगे, प्रा. संभाजी जाधव यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. आर. एस. निळपणकर, मीना रिंगणे, महावीर चौगुले, अनिल घोलप, प्रा. राजेंद्र कोरे, श्रीकांत चौगुले, वंदना खोलकुंबे, डॉ. सुनंदा शेळके, सीमा दळवी, डॉ. नंदकुमार कदम, सुजाता आवटी, सुनील उत्तुरे उपस्थित होते. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. माणिक घुमाई यांनी आभार मानले.

फोटो - ०८०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे सभासद कार्यशाळा पार पडली. यावेळी डॉ. विजय ककडे, अ‍ॅड. एस. एस. गडगे, प्रा. संभाजी जाधव, एम. एल. चौगुले, प्राचार्य डॉ. के. एस. पाटील उपस्थित होते.