शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी हे पेट्रोल दराचे शतकवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

कागल : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पेट्रोल दर सतत वाढत आहेत. आजघडीला पेट्रोल दर लिटरला शंभर रुपयांच्याही पुढे जाऊन पंतप्रधान ...

कागल

: गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पेट्रोल दर सतत वाढत आहेत. आजघडीला पेट्रोल दर लिटरला शंभर रुपयांच्याही पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी शतकवीर ठरले आहेत. पेट्रोल दराची ही सेंच्युरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

सोमवारी येथील गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होत असताना भारतात मात्र सतत पेट्रोल दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेले आहे. पेट्रोलसह डिझेल व गॅसच्या दरवाढीने गोरगरिबांना महागाईच्या गर्तेत लोटले आहे. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांचेही भाषण झाले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, दत्ताजीराव देसाई गंगाराम शेवडे, नवाज मुश्रीफ, सुधाकर कोरवी, इरफान मुजावर, संग्राम लाड, सागर गुरव, पंकज खलीफ, राजू माने, बबनराव सूर्यवंशी, अजित पाटील, बच्चन कांबळे, निशांत जाधव आदी उपस्थित होते.

फोटोओळी :

कागल - पेट्रोल दरवाढीने लिटरला शंभर रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज निषेध आंदोलन केले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.