शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महापालिका : हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:12 PM

Muncipal Corporation Kolhapur- हद्दवाढीसंदर्भातील अद्ययावत माहिती संकलीत करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जाणार आहे. याचबरोबर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे हद्दवाढीसंदर्भातील प्रस्ताव, फाइलींची मागणी संबंधित विभाग प्रमुखाकडे केली असून, त्यांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेणार आहेत.

ठळक मुद्देमहापालिका : हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार पाठवलेले प्रस्ताव, हद्दवाढीच्या फाइलींची प्रशासक करणार तपासणी

कोल्हापूर : हद्दवाढीसंदर्भातील अद्ययावत माहिती संकलीत करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जाणार आहे. याचबरोबर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे हद्दवाढीसंदर्भातील प्रस्ताव, फाइलींची मागणी संबंधित विभाग प्रमुखाकडे केली असून, त्यांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या महापालिकेची मुदत संपली असेल त्याची निवडणूक होत नाही तोपर्यंत क्षेत्रात बदल करता येत नाही. यामुळे कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेण्याचा ठरविले आहे. त्यांनी संबंधित विभागाकडून शासनाला पाठवलेले प्रस्ताव, हद्दवाढीच्या फाइल, केलेले पत्रव्यवहार यांची मागणी केली आहे. ही माहिती पाहून त्या पुढील निर्णय घेणार आहेत. तसेच प्राधिकरणची स्थापना नेमकी कशासाठी केली. त्यांची जबाबदारी काय आहे, याचीही माहीती संबंधित विभाग प्रमुखाकडून घेणार आहेत.दरम्यान, महापालिकेचा नगररचना विभाग हद्दवाढीसंदर्भातील नवीन नियमानुसार कागदपत्रांची पूर्तात करून ठेवणार आहे. यामध्ये प्रस्तावित गावे व शहर यामधील भौगलिक संलग्नता, लोकसंख्या आणि उत्पन्न वाढीचा वेग यांची अद्ययावत माहिती संकलित करणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर