शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election Voting 2026: कोल्हापूर जिल्ह्यात मतदानादरम्यान दोन हजारांहून अधिक आरोग्य पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:26 IST

अनिरुद्ध पिंपळे यांची माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यात उद्या, शनिवारी (दि.७ फेब्रुवारी) जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदार, मतदान कर्मचारी आणि निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील दोन हजार ६९१ बूथवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सेवा पुरविण्यात येत आहे. याकरिता सुमारे दोन हजार चार पथके तैनात करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक औषधांसह आरोग्य पथके उपलब्ध असतील. जिल्ह्यातील ८१ प्राथमिक आरोग्य केंद्रे मतदानाच्या दिवशी ८१ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत राहतील, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार मिळतील. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या व कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. सर्व पथकांना औषधसाठा आणि प्रथमोपचार कीट पुरविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.

  • मतदान केंद्रे २, ६९१
  • आरोग्य पथके २००४
  • रुग्णवाहिका ८१
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election 2026: Health Teams Deployed at Voting Booths

Web Summary : Over 2000 health teams will be present at Kolhapur's ZP election booths on February 7th. Ambulances and medical staff are prepared for emergencies, ensuring voter and staff well-being during the polling process.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरVotingमतदानHealthआरोग्य