शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या घरातील सभासद कमी करा

By admin | Updated: June 11, 2015 00:15 IST

बिद्री कारखाना : प्रकाश आबिटकर यांचे के. पी. यांना आव्हान

गारगोटी : बिद्री साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत माझ्यावर आरोप करणाऱ्या ‘बिद्री’च्या अध्यक्षांनी माझ्या घरातील सभासद खरोखर चुकीचे असतील, तर ते रद्द करून चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी माझ्यापासून करावी. याचबरोबर १७ हजार सभासदांमधील चुकीचे सभासद रद्द करून त्यांनी कारखान्याचे हित जोपासावे, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी ‘बिद्री’चे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांचे नाव न घेता केले.ते गारगोटी (ता. भुदरगड) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन व सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी भीमराव शिंदे होते.यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, चुकीचे १७ हजार सभासद कमी केल्यास त्यांचा बिद्रीच्या माळावर सत्कार करण्यात येईल. मात्र, तसे न केल्यास येत्या निवडणुकीत ५३ हजार सभासद त्यांना त्यांची जागा दाखवतील. आपण मागील तीन वर्षे बिद्रीच्या चुकीच्या कारभारावर सतत बोलत आहे. जुन्या असणाऱ्या ५३ हजार सभासदांना ऊस तोडणीत न्याय न देणारे संचालक मंडळ बोगस कागदपत्रे जोडून केवळ कारखाना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून १७ हजार सभासदांना वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. एका बाजूला साखर उद्योग अडचणीत असताना ही चाललेली उधळपट्टी कारखान्याला न परवडणारी असून, त्याचा भार सभासदांना सोसावा लागणार आहे.कार्यक्रमात गारगोटी ग्रामस्थांच्या वतीने एम. जी. चौगले, शामराव मुगडे, सखाराम चौगले यांच्या हस्ते आमदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच महालवाडी पाणंद रस्ता व महादेव चौक ते तेली गल्ली या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाई आबिटकर पंचायत समिती सदस्या विजयमाला चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर, सरपंच छाया सारंग, छाया चव्हाण, धनाजी खोत, सदाशिव खेगडे, आर. जी. पाटील, प्रल्हाद आबिटकर, बी. के. कांबळे, मनोहर परीट, दत्तात्रय तेली, तुकाराम राऊत, अल्ताफ बागवान, सतीश कांबळे, सरिता चिले, सीता मोरे, आदी उपस्थित होते.अरुण शिंदे यांनी स्वागत, तर सर्जेराव मोरे यांनी प्रास्ताविक केले. रूपाली राऊत यांनी आभार मानले.