शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

महादेव देवकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील गजानन काॅलनीतील महादेव दत्तोबा देवेकर (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन ...

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील गजानन काॅलनीतील महादेव दत्तोबा देवेकर (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सुरेश सोनुले

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील सुरेश बाबासाहेब सोनुुले (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, चार भाऊ असा परिवार आहे.

भारती पावले

कोल्हापूर : बटुकेश्वर काॅलनी,चंबुखडी (ता. करवीर) येथील भारती पांडुरंग पावले (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

वर्षा माने-खाबडे

कोल्हापूर : हेर्ले (ता. हातकणंगले) येथील वर्षा राजू माने-खाबडे (वय ३०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.

मंगल पाटील

कोल्हापूर : कदमवाडीतील सोनल काॅलनीतील मंगल विठ्ठल पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

विद्यादेवी चव्हाण

कोल्हापूर : कसबा बावड्यातील जयहिंद पार्कमधील विद्यादेवी काकासाहेब चव्हाण (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

बाळासाहेब प्रभावळे

कोल्हापूर : फेरीवाले युनियनचे उपाध्यक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब दत्तोबा प्रभावळे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

अशोक मोरे

कोल्हापूर : संभाजीनगरातील ताराराणी काॅलनीतील अशोक श्रीपती मोरे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महानगरपालिकेचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते.

बबन आडसुळे

कोल्हापूर : मूळ कवठेसार (ता. शिरोळ) व सध्या राहणार पार्वती औद्योगिक वसाहत येथील निवृत्त पोलीस हवालदार बबन शामराव आडसुळे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

शंकर मोरे

कोल्हापूर : फुलेवाडीतील शंकर बापू मोरे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.