शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘मगदूम’ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा सुवर्णपदके

By admin | Updated: December 17, 2014 23:09 IST

आंतरविभागीय स्पर्धा नाशिक येथे, तर अश्वमेघ स्पर्धा औरंगाबाद येथे पार पडल्या.

जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयांतर्गत असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी नाशिक येथे झालेल्या विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेत विविध प्रकारात तब्बल दहा सुवर्णपदके, तर दोन रौप्यपदके पटकाविली. तसेच दोन विद्यार्थ्यांची अश्वमेघ स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संघात निवड झाली. आंतरविभागीय स्पर्धा नाशिक येथे, तर अश्वमेघ स्पर्धा औरंगाबाद येथे पार पडल्या. यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष विजय मगदूम, उपाध्यक्षा अ‍ॅड. सोनाली मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य एस. जे. रायण्णावर, उपप्राचार्य एस. जी. वडगावे, ए. बी. यादव, संदीप चौगुले, विकास माणकापुरे, निखिल लंगोटे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थी असे - नवज्योत वडर - थाळीफेक, गोळाफेकमध्ये सुवर्ण, मिनल बंडगर - थाळीफेक सुवर्ण, गोळाफेक रौप्य, स्वाती पाटील - ४०० मी. धावणे सुवर्ण, लांबउडी सुवर्ण, ४ बाय १०० धावणे सुवर्ण, अश्विनी शेलार - २०० मी. धावणे, ४ बाय १०० धावणे सुवर्ण, १०० मी. धावणे रौप्य, तनुजा पाटील - १५०० मी. धावणे सुवर्ण, अजय सावंत याची कबड्डी स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात कर्णधारपदी निवड झाली आहे. (प्रतिनिधी)