शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिका थोडक्यात महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील दसरा चौक व उमा टॉकीज परिसरातील चार विनापरवाना होर्डिंग्जवर महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने कारवाई ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शहरातील दसरा चौक व उमा टॉकीज परिसरातील चार विनापरवाना होर्डिंग्जवर महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली.

होर्डिंग्जधारकांनी त्या होर्डिंगवर महापालिकेचा परवाना क्रमांक व कालावधी प्रसिद्ध करणे बंधनकारक केले आहे; परंतु शहरातील बऱ्याच होर्डिंग्जवर परवाना व कालावधी नमुद नसल्याने बुधवारपासून दसरा चौक व उमा टॉकीज परिसरातील चार होर्डिंग्जवर इस्टेट विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. सदरची मोहीम अशीच सुरू राहणार असून ज्या होर्डिंगवर परवाना क्रमांक नाही, असे होर्डिंग काढण्यात येणार आहेत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन इस्टेट विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

लक्षतीर्थ वसाहतमधील डी. पी. रोडवरील अतिक्रमण काढले

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील १८ मीटर डी. पी. रोडवरील भारती महिपती घाटगे यांनी केलेले विनापरवाना पत्रा शेड व तानाजी वास्कर यांनी केलेले विनापरवाना पत्राशेड आज विभागीय कार्यालय क्रमांक २ च्या वतीने हटविण्यात आले. सदरची कारवाई शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.