शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणींना कोल्हापूर जिल्हा बँक देणार ३० हजार कर्ज; निकष काय..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:11 IST

ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना : १.३८ लाख महिलांना होणार लाभ

कोल्हापूर : राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनाकोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीने ३० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजने’मध्ये बँकेत पैसे जमा होणाऱ्या १ लाख ३८ हजार १५८ महिलांना १० टक्के व्याजदराने लाभ होणार आहे.गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांची दैनंदिन व्यवहारासाठी सावकारी, मायक्रो फायनान्स यांच्याकडून होणारी जादा व्याजाची आर्थिक पिळवणूक थांबविण्याच्या उद्देशाने बँकेने ही योजना आणली आहे.

कर्जयोजनेसाठी हे आहेत निकष..

  • लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी व पैसे जिल्हा बँकेत जमा होणे आवश्यक
  • लाडक्या बहीण योजनेतील दोन लाभार्थी जामीनदार
  • मुदत कर्ज खात्याचे नूतनीकरण करता येणार नाही.
  • व्यवसायाचे सर्व व्यवहार बँकेमार्फत करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कर्जदार व जामीनदार हे बँकेचे 'ब' वर्ग सभासद घेणे आवश्यक आहे.

दृष्टिक्षेपात कर्ज योजना..

  • कर्जमर्यादा - ३० हजार
  • परतफेडीची मुदत - तीन वर्षे
  • व्याजदर - १० टक्के
  • मासिक हप्ता - ९६८ रुपये

बचत गटाच्या महिलांसाठी कर्ज योजनाउद्योग-व्यवसाय क्षेत्रांत उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगार संधी विचारात घेऊन ‘जीएलजी’ समूहातील महिला सदस्यांकरिता व्यक्तिगत ५० हजार रुपये कर्ज सुविधा उपलब्ध. यामध्ये ब्यूटी पार्लर व शिलाई मशिन, शेवया मशिन, छोटी गिरणी अशा प्रकारचे छोटे मशिन खरेदी करून व्यवसाय करता येणार आहे.

कष्टकरी, आर्थिक दुर्बल महिलांची सावकारी, मायक्रो फायनान्सकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी बँकेने पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील उर्वरित भगिनींनीही या योजनेचा लाभ घ्यावा. - हसन मुश्रीफ ,अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफWomenमहिला