शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कोरोना संसर्गामुळे १३ जणांचे मृत्यू तर ५६० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:33 IST

पुणे, मुंबई पाठोपाठ हॉटस्पॉट बनसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोना संसर्गामुळे १३ जणांचा मृत्यू झाला, तर नवीन ५६० रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १२ हजार ८३८ वर जाऊन पोहचली असून मृतांची संख्याही जवळपास ३६४ वर गेली आहे. त्यामुळे आता रुग्णांवर थेट त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोना संसर्गामुळे १३ जणांचे मृत्यू तर ५६० नवे रुग्णआता रुग्णांवर थेट त्यांच्या घरातच उपचार

कोल्हापूर : पुणे, मुंबई पाठोपाठ हॉटस्पॉट बनसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोना संसर्गामुळे १३ जणांचा मृत्यू झाला, तर नवीन ५६० रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १२ हजार ८३८ वर जाऊन पोहचली असून मृतांची संख्याही जवळपास ३६४ वर गेली आहे. त्यामुळे आता रुग्णांवर थेट त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग अतिशय मोठा आहे. दि. १ जुलैपासून संसर्ग फैलावला आहे. रुग्ण वाढीचा वेग काही केल्या कमी होत नाही. रोज ४०० ते ५०० च्या पटीत रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. त्याचा परिणाम मात्र आरोग्य यंत्रणेवर झाला असून उपचार प्रक्रियेत विस्कळितपण आला आहे. जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन चांगले काम करत असतानाही रुग्ण वाढ थांबत नसल्याचे त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ३५४ रुग्ण दगावले असून त्यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी या शहरासह हातकणंगले तालुक्यातील रुग्णांचा त्यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. निमोनिया, मधुमेह, श्वसनाचे विकास असलेले कोरोना बाधित रुग्ण मयत होण्याचे प्रमाण जादा आहे. आरोग्य प्रशासनाने मृत्यू दर कमी करण्याचे प्रयत्न चालविले असले तरी त्यात त्यांना फारसे यश आलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर