शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून राजेंद्रनगरात तरुणावर चाकू हल्ला : दोघांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 18:09 IST

Crimenews Kolhapur : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार राजेंद्रनगरात घडला. शंकर सुनील गायकवाड (वय २१, रा. सर्वपल्ली राधाकृष्ण शाळेच्या पिछाडीस, राजेंद्रनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.

ठळक मुद्देराजेंद्रनगरात तरुणावर चाकू हल्ला पूर्ववैमनस्यातून प्रकार : दोघांवर गुन्हे

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार राजेंद्रनगरात घडला. शंकर सुनील गायकवाड (वय २१, रा. सर्वपल्ली राधाकृष्ण शाळेच्या पिछाडीस, राजेंद्रनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शंकर गायकवाड आणि अमर माने यांच्यात पूर्वीच्या भांडणावरून वाद धुमसत होता. शंकर गायकवाड हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या घराबाहेर दारात खुर्ची टाकून मोबाईल गेम खेळत होते. बेसावध असणा-या गायकवाड यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी पाठीमागून अचानक हल्ला केला. दोन युवकांनी गायकवाड यांच्या पाठीत व हातावर धारदार हत्याराने सपासप वार केले.

हल्ल्यानंतर दोघेही हल्लेखोर पळून गेले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर राजेंद्रनगर परिसरात खळबळ माजली. जखमी गायकवाड याला नातवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अमर माने व सतीश माने (दोघेही रा. राजेंद्रनगर) या दोघा संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जखमी गायकवाड याच्या डाव्या हातावर तसेच पाठीत हत्याराच्या खोलवर जखमा झाल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर